श्री अखिल बाहेती सरानी long term to short term planning कसे करावे,त्याचे इम्प्लीमेंटेशन कसे करावे, urgant आणि non urgent यातील फरक कसे ओळखावे हे शिकवले.पण एक प्रामाणिक मत हे असेल की आपण 100% कमी पडतो पण योग्य दिशेने गेल्यास succses आपले वाट पहात असेल. धन्यवाद अखिल सर! टिप:-मला आतापर्यंत ऐसे वाटायचे की हे ऐसे online क्लासेस फक्त ‘पैसा’काढण्यासाठीच असते पण आज माझा गैरसमज दूर झाला!

Contact Akhil